शिवसेना वाघाचा मुखवटा लावलेली मेंढी आहे; रावसाहेब दानवेंची बोचरी टीका

0
592

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जालना : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदरलेल्या मेंढरांसारखी झाली आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्याला भाजपाचे नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

हे ही वाचा : महाविकास आघाडीचे सरकार पडेल की नाही यातून बाहेर पडा, अन्…; पंकजांचा भाजपला घरचा अहेर

शिवसेना वाघाचा मुखवटा लावलेली मेंढी आहे, या वाघाला शेपटीही नाही! अशी बोचरी टीका रावसाहेब दानवेंनी केली.

दरम्यान, या अग्रलेखाचा समाचार घेताना रावसाहेब दानवे म्हणालेत की, हे वाघ होते तर दुसऱ्याच्या कळपात का शिरले? हे वाघ नाहीत मेंढी आहेत. यांनी फक्त वाघाचा चेहरा लावला आहे. या वाघाला शेपटी पण नाही!

महत्वाच्या घडामोडी –

मनसेचं महाविकास आघाडी सरकार निषेधात आंदोलन; केलं रावणरुपी आघाडी सरकरच्या पुतळ्याचं दहन

चौथ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरत चेन्नईने लुटलं विजयाचं सोनं

“ठाकरे कुटुंबावर हल्ले करणारा मायचा पूत अजून जन्माला आलेला नाही, तिथल्या तिथं त्याला ठेचू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here