भाजप ठरला नंबर 1 चा पक्ष; पण मनसेची साथ हवीच?

0
874

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील 6 जिल्हा परिषदा आणि 38 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. त्यात भाजपने आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केलं. मात्र, आघाडी आणि युतीच्या आकडेवारीकडे बघितल्यास महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

दरम्यान यामुळे महाविकास आघाडीसमोर भाजपचा टिकाव लागत नसल्याचे पुन्हा एकदा या निवडणुकीतून स्पष्ट झालं असून, भाजपला आगामी काळात मित्र पक्ष म्हणून मनसेला सोबत घ्यावं लागणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेची अवस्था अत्यंत दयनीय, त्यांना चौथ्या क्रमांकावर जावं लागलं; प्रविण दरेकरांची टीका

लखीमपूर घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या पक्षावर ही वेळ यावी; चंद्रकांत पाटलांचा टोला

काँग्रेसला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना निवडणुकीतून जनतेचे चोख उत्तर- नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here