“गेंडास्वामी घाबरला… इतकी फाटली तर, कशासाठी भानगडीत पडलास”

0
356

मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. त्यानुसार 11 वाजण्याच्या सुमारास परब यांना ईडी कार्यालयात पोहचायचं होतं. मात्र परब यांनी ईडीकडे उपस्थित राहण्यासाठी 14 दिवसांचा अवधी मागून घेतला. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

गेंडास्वामी घाबरला… इतकी फाटली तर कशासाठी भानगडीत पडलास. आता लाव फोन रत्नागिरी एस पी ला आणि विचार वाचवायला येतोस का?? असा घणाघात निलेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर केला.

महत्वाच्या घडामोडी –

“अनिल परब कितीही व्यस्त असले तरी त्यांनी, ईडीच्या चौकशीला सामोरं जायला हवं होतं”

“परळीत धनंजय मुंडे-प्रीतम मुंडे एकाच व्यासपीठावर दिसले; चर्चांना उधाण”

नारायण राणे-शिवसेना प्रकरणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

केवळ बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, त्यासाठी कामं करावी लागतात; मुख्यमंत्र्यांचा राणेंना अप्रत्यक्ष टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here