“सांगलीत एका महिलेकडून अल्पवयीन तरूणावर बलात्कार”

0
356

सांगली : सांगलीत एका अल्पवयीन तरूणावर महिलेने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेविरोधात पोक्सो काद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलगा मूळचा नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी आहे. संशयित महिलेची आणि अल्पवयीन मुलाची टिकटाॅकवर ओळख झाली. या दोघांमध्ये संवाद वाढत गेला. याच गोष्टीचा फायदा घेत महिलेने अल्पवयीन मुलाला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यांतर त्या महिलेने मुलाला माधवनगर येथे भेटायला येण्याचा आग्रह केला. तसेच भेटायला न आल्यास आत्महत्या करण्याची धमकी या महिलेने त्याला दिली. त्यानंतर मुलगा भेटायला गेल्यानंतर संशयित महिलेने मुलावर अत्याचार केला.

दरम्यान, यासंबंधी मुलाच्या वडिलांनी महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“पुण्यातील कोथरूडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या गव्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश”

“देवेंद्र फडणवीसांसोबत माझं भांडण तरीही मी भाजपसोबतच”

“भारताचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती”

महाराष्ट्रात जे काही झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झालं- प्रकाश जावडेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here