रिपब्लिक चॅनेलच्या अर्णब गोस्वामींना अटक करा; शिवसेनेची मागणी

0
188

मुंबई : पैसे वाटून बनावट टीआरपी वाढवण्याऱ्या रिपब्लिक चॅनेलच्या अर्णब गोस्वामी यांना अटक करा, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

सत्यमेव जयते फक्त मराठी व बॉक्स टीव्हीच्या चालकांप्रमाणेच लोकांना पैसे देऊन बनावट टीआरपी वाढवण्याऱ्या रिपब्लिक चॅनेलच्या अर्णब गोस्वामी यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी मी मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांच्याकडे करतो. असं ट्वीट प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

डेव्हिड वाॅर्नर व बेअरस्टाेची शानदार 160 धावांची सलामी; हैदराबादचे पंजाबसमोर 202 धावांचे लक्ष्य

“शिवसेनेनं केलेला हा धोका भाजपशी नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेशी झाला आहे”

डेव्हिड वाॅर्नर आणि जाॅनी बेअरस्टाेची नाबाद शतकी भागीदारी

“जर उदयनराजे बिनडोक ठरत असतील तर आज निम्मा देश बिनडोक ठरेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here