योगी आदित्यनाथ यांचीही नार्को टेस्ट करावी- नवाब मलिक

0
224

मुंबई :  हाथरस प्रकरणातील उत्तर प्रदेश सरकारने संबंधित अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करणाची घोषणा केली आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी केली आहे.

हाथरस प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांची नार्कोटेस्ट जरूर करावी. मात्र हे सर्व अधिकारी योगी आदित्यनाथ यांच्या सांगण्यावरून काम करत होते त्यामुळे फक्त अधिकाऱ्यांची नाही तर योगी आदित्यनाथ यांचीही टेस्ट करा, असं नबाव मलिक यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा; चित्रा वाघांची योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

मुंबई इंडियन्सचा सनराईझर्स हैदराबादवर दणदणीत विजय

“मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अजिंक्य रहाणेची भावनिक पोस्ट”

“हाथरसमधील पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी काँग्रेस उद्या राज्यभर सत्याग्रह करणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here