“कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूकीत शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्रींचा विजय”

0
1637

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदेिता माने यांनी कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूकीत विजयी झाल्या आहेत.

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादीचे नेेते हसन मुश्रीफ व काँग्रेस नेते सतेज पाटील यांचं सत्तारूढ पॅनेल आहे. महिला प्रतिनिधी गटातून सत्तारूढ आघाडीच्या उमेद्वार निवेदिता माने व साै. श्रुतिका काटकर यांनी बाजी मारली. या गटातील माजी संचालक पी. जी. शिंदे यांच्या पत्नी सौ. लतिका यांच्यासह काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते ॲड. सुरेश कुराडे यांच्या पत्नी सौ. रेखा यांचा पराभव झाला.

हे ही वाचा : पंकजाताई सगळ्यांनाच खाऊ घालतात, राष्ट्रवादीलाही कधीतरी आमंत्रण द्या; रोहित पवारांचा टोला

दरम्यान, माजी खासदार निवेदिता माने या तिसऱ्यांदा जिल्हा बँकेत निवडून आल्या आहेत तर सौ. काटकर यांनी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ.भारती पवार यांना कोरोनाची लागण”

सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावतायेत; शिवसेनेची टीका

“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग, मराठा मावळा संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here