“अशोक चव्हाणांकडून भाजपच्या ‘या’ आमदाराला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर, चर्चांना उधाण”

0
1131

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवत भाजपला पराभवाची धूळ चारली.

हे ही वाचा : “अरे वेड्या, भाजप हा महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष, आम्हांला गाडण्याची भाषा करू नका”

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे भास्कर खतगांवकर हे स्वगृही परतल्याने त्याचा काँग्रेसला मोठा फायदा झाला. अशोक चव्हाणांच्या या मोठ्या खेळीने जितेश अंतापूरकर यांनी देगलूर-बिलोलीमध्ये विजय मिळविला.

देगलूर पोटनिवडणुकीत काॅंग्रेसने विजय मिळविल्याच्या पार्श्वभूमीवर नरसी येथे झालेल्या एका कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी भाजपचे आमदार राजेश पवार यांना थेट काॅंग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपाचा मास्टरस्ट्रोक; ‘या’ नेत्याकडे नेतृत्व सोपवत दिला राष्ट्रवादीला धक्का

“मनसे एसटी कामगारांसोबत; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा”

शिवसेना नेत्याच्या कार्यक्रमात भाजप आमदारांची हजेरी; चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here