2024 नंतरही ‘ते’ भावी पंतप्रधानच असतील; अतुल भातखळकरांचा टोला

0
241

मुंबई : राजनीतीक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यावरुन भाजपचे अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय.

2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर नाव न घेता टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“वाघाच्या मिशीला हात लावयला देखील हिंमत लागते, या मी वाट बघतोय”

“मराठा आरक्षण आंदोलन संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली यशस्वी होईल”

मला कुणी शिकवण्याची गरज नाही; संभाजी छत्रपतींनी चंद्रकांतदादांना सुनावलं

काँग्रेस नेते राहुल गांधी हेच पंतप्रधान होणार आहेत- नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here