“महेंद्रसिंग धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण”

0
192

रांची : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आई वडीलांना कोरोनाची लागण झाली आहे.

धोनीचे वडील पान सिंह धोनी आणि आई देवकी देवी या दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोघांना झारखंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोघांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती समोर आली आहे.

तुम्ही हे वाचलात का?

“उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायची धडपड करू नका, आम्ही चंपा बोललो तर तुमचं मानसिक संतुलन ढासळतं”

दरम्यान, धोनीच्या आई-वडिलांची ऑक्सिजन लेव्हलही प्रमाणात असल्यानं काळजीचं कोणतंही कारण नाही. पल्स रुग्णालय प्रशासनाच्या माहितीप्रमाणं, सुदैवानं कोरोना दोघांच्याही फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेला नाही. दोघांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होऊन ते निगेटिव्ह येतील आणि त्यांना सुट्टी मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“नवाब मलिक सच्चे मुसलमान नाहीत, ते अल्लाहचे गुनाहगार आहेत”

…तर पुण्याचं पालकमंत्रीपद सोडा- चंद्रकांत पाटील

“राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा हाॅस्पिटलमध्ये”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here