देशात लाॅकडाऊन करण्याबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

0
166

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशातील अनेक राज्यात गंभीर परिस्थिती आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूूमीवर अनेक राज्यांनी निर्बंध लावले आहेत. त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन करणार असल्याचं म्हटंल जात आहे. यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही. सध्या तरी तशी परिस्थिती दिसत नाही. केंद्राकडून तत्परता दाखवली जात नाही, असं नाही हे खरं नसल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

तुम्ही हे वाचलात का?

“जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर, पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर”

दरम्यान, लसीकरणाबाबत वैज्ञानिकांशीही चर्चा सुरू आहे. कोरोनाशी लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. कोरोना संक्रमण प्रसाराचा मोठ्या प्रमाणात असल्याने लढा देणं थोडं कठीण आहे पण मला विश्वास आहे की आपण त्यावर विजय मिळवू, असा विश्वासही अमित शहा यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

“मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते”

“रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याला ताब्यात घेतले यात पोलिसांचा काय दोष?”

हैदराबादच्या पराभवाची हॅट्रिक; मुंबई इंडियन्सचा 13 धावांनी विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here