“सोमय्यांना कोर्टाचा पहिला दणका; नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला”

0
933

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या व त्यांचे सूपूत्र नील सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला होता.

‘बाप बेटे जेल जाएंगे’ असा इशारा संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत दिला होता. यानंतर नील सोमय्या यांनी मुंबई न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने नील सोमय्या यांनी मोठा दणका दिला आहे. कारण नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

हे ही वाचा : मी, मनसेच्या सगळ्या शाखांंना अन् मंत्र्यांना शिवरायांच्या संदेशाची पाटी पाठवणार- राज ठाकरे

दरम्यान, संजय राऊतांनी या पत्रकार परिषदेत बोलताना, किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध असल्याचा दावा करत आरोप केला होता. तसेच यानंतर राऊतांनी ‘बाप बेटे जेल जाएंगे असा इशारा दिला होता. यानंतर नील सोमय्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

महत्वाच्या घडामोडी –

“युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी आता शरद पवार उतरले मैदानात; दिल्या ‘या’ सूचना”

“मोठी बातमी! युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू”

“शिवतीर्थवर नव्या पाहुण्याचं आगमन होणार, राज ठाकरे आजोबा होणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here