“तब्बल 11 तासानंतर सांगलीतील बिबट्या अखेर जेरबंद

0
213

सांगली : सांगलीत आलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे.

आज सकाळपासून बिबट्या राजवाडा चाैक ते पटेल चाैक दरम्यान राजारामबापू बापू बँकेवरून एक कुत्र्याला मारून तो तिथून उडी मारत खाली तो ICICI बँक ते राॅकेल लाईन या भागात एका पडक्या वाड्यात लपून बसला होता. त्यानंतर वनविभागाच्या अधिकार्यांनी शर्तीचे प्रयत्न करत अखेर बिबट्याला जेरबंद केलं.

दरम्यान, तब्बल 11 तासानंतर जेरबंद केल्यानंतर बिबट्याला बघण्यासाठी सांगलीकरांनी एकच गर्दी केली होती.

 

महत्वाच्या घडामोडी –

गृहमंत्र्यांवरील आरोपांची चौकशी करणारी समिती म्हणजे निव्वळ धूळफेक- देवेंद्र फडणवीस

“महाविकासआघाडीचे नेते फक्त पैसा कमवायच्या मागे, मुख्यमंत्री कशातच लक्ष घालत नाहीत”

मोठी बातमी! मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

2 एप्रिलपासून मर्यादित लाॅकडाऊनची शक्यता; पहा काय असणार नियम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here