…तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्य्या महाराष्ट्राला सांगणार; निलेश राणेंचा इशारा

0
220

मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी सोमवारी वरुण सरदेसाई यांचे सचिन वाझे यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकेन, असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं होतं. याच मुद्द्यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर सरदेसाई आणि ठाकरे कुटुंबावर सडकून टीका केली आहे.

ठाकरेंचा नातेवाईक वरून खालून सरदेसाई सारखा बेवडा, जूगारडा, मटका छाप म्हणतो अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार. पण मुळात त्यासाठी अब्रू असावी लागते. ठाकरे म्हणे सुसंस्कृत, ह्यापेक्षा मोठा विनोद नाही. ठाकरेंचा सुसंस्कृतपणा ऐकायचा असेल तर जयदेव ठाकरेंना किव्हा सोनू निगमला विचारा, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, ठाकरे आणि त्यांच्या कुत्र्यांनी ज्यास्त नाटक केलं तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्या महाराष्ट्राला सांगून टाकणार, असंही निलेश राणेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का?; यावर शरद पवार हसून म्हणाले…

भारत Vs इंग्लंड दुसरा टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय

“कोरोना पाॅझिटिव्ह असूनही शूटिंगला गेली; अभिनेत्री गाैहर खानवर गुन्हा दाखल”

“भारत आणि इंग्लंडकडून कसोटी सामने खेळणारा ‘हा’ एकमेव क्रिकेटपटू तुम्हाला माहित आहे का?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here