“महाबळेश्वर हादरलं! मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनावर शाळेतच बलात्कार”

0
204

सातारा : महाबळेश्वर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरमध्ये माखरिया नावाचं हायस्कूल आहे. या हायस्कूलमध्ये एका शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळा बंद असल्याचा फायदा घेऊन एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दिलीप ढेबे असे संशयित आरोपीचं नाव आहे. आरोपी दिलीप ढेबे हा या शाळेचा मुख्याध्यापक आहे.

दरम्यान, या घटनेनंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून त्या नराधम शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”

“अभिनेता रणबीर कपूर कोरोना पाॅझिटिव्ह?”

“तक्रार देण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय महिलेवर पोलिस उपनिरीक्षकाने केला बलात्कार”

भाजपला पुन्हा धक्का; ‘या’ दिग्गज नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here