“मुंबईत भाजपला मोठा धक्का! राम कदमांच्या समर्थकांचा मनसेत प्रवेश”

0
364

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी भाजप आमदार राम कदम यांना जोरदार झटका दिला आहे. भाजप नेते सुनील यादव आणि राम कदम यांच्या समर्थकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.

मुंबईतील चांदिवली विधानसभेतील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला.

महत्वाच्या घडामोडी

“सलग 3 दिवस बॅंका राहणार बंद; पहा कधी ते”

मी या पृथ्वीतलावरची सर्वात चांगली अभिनेत्री- कंगणा रणाैत

निवडणुकीत पवार साहेबांनी कुस्ती काय असते हे दाखवून दिलं; राष्ट्रवादीचं सदाभाऊ खोतांना प्रत्युत्तर

भाजपच्या ताटातील उरलेलं खरकटं खाऊन शिवसेना पोट भरतेय- आशिष शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here