“हिंदुत्व ज्यांचा श्वास होता अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आदरांजली”

0
582

मुंबई : शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांंच्या 95 व्या जयंतीनिमित्त राजकीय नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. भाजप नेते नारायण राणे यांनी देखील आदरांजली वाहिली आहे. यासंदर्भात राणेंनी ट्विट केलं आहे.

हिंदुत्व ज्यांचा श्वास होता आणि जन्मभर जे हिंदुत्त्वापासून तसूभरही ढळले नाहीत अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आदराजली, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

चंद्रकांत पाटील यांचं गणित कच्चं, भाजप शेवटून एक नंबरचा पक्ष- अब्दुल सत्तार

रेणू शर्मांवर राजकीय दबाव, काही लोकांनी तक्रार करायला लावली; अनिल देशमुखांचा गाैफ्यस्फोट

बाळासाहेब ‘मातोश्री’त होते म्हणून चित्रपटसृष्टी सुरक्षित होती- उर्मिला मातोंडकर

“माणुसकीला काळीमा फासणारी घटना! गावकऱ्यांनी जळतं टायर कानावर फेकत हत्तीला पेटवलं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here