“नवी मुंबईत भाजपला धक्का! 3 नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश”

0
436

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे 3 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या बातमीमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

काही वेळातच ‘वर्षा’ निवासस्थान येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत औपचारिक पक्षप्रवेश देण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन गवते, दिपा गवते आणि अपर्णा गवते हे तिघे भाजपला सोडसिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“…मग म्हणतच बसावं लागेल ‘मै नंगा हू”; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका

हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा; अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका

संजय राऊत नोटीसला घाबरत नाही तर त्यांनी ईडीला हिशोब द्यावा- रामदास आठवले

“तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की…;”- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here