काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

0
182

नवी दिल्ली :  काँग्रेसचे दिग्गज नेते आणि गांधी घराण्याचे विश्वासू, खासदार अहमद पटेल यांचं निधन झालंय. आज पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही महिती त्यांचा मुलगा फैजल पटेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे.

आपणास कळवताना आम्हाला अतिशय दु ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज 25 मे रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला”, असं फैदल पटेल म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“भाजपने शिवसेनेशी युती केली, मात्र शिवसेनेने त्यांची जात दाखवली”

सत्ता गेल्याची निराशा माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळेच…; शरद पवारांचा भाजपवर घणाघात

“आणखी एका भाजप नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश”

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरूण गोगाई यांचं निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here