ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा- सुबोध भावे

0
187

मुंबई : मुंबई अचानक पाकव्याप्त काश्मीरसारखी भासू लागली आहे, असं वक्तव्य अभिनेत्री कंगना राणौतने केलं होतं. त्यावर मराठी कलाकारांनी तिच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.

मराठी अभिनेता सुबोध भावेनेही कंगणा राणौत च्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.

ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा. जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा. आमचं प्रेम आहे आणि आम्हाला अभिमान आहे मुंबईचा!, असं सुबोध भावेनं म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबई पोलिसांबद्दल जजमेंटल होऊन कुणीही पंगा घेऊ नये; मनसेचा कंगणा रणाैतला इशारा

पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धव ठाकरे…; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

नरेंद्र मोदी फक्त चार तास झोप घेतात, उद्धव ठाकरेंनी तेवढा वेळ तरी काम करावं- अतुल भातखळकर

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली- कंगना रणौत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here