पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; देवेंद्र फडणवीस यांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती?

0
29

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी विनंती केंद्राला केली.

ही बातमी पण वाचा : व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत केली शैक्षणिक साहित्याची मदत

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राज्यसभा किंवा आता ज्या कोणत्या जागा रिक्त होतील, तेव्हा पंकजा मुंडेंची वर्णी लावावी, अशी विनंती फडणवीसांनी भाजपच्या वरिष्ठ पक्षश्रेष्ठींकडे केल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

अजित पवार गटाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता महाविकास आघडीच्या वाटेवर?

गोपाळकृष्ण शाळेत चिमुकल्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत

पराभवानंतर नवनीत रणांनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here