“ठाकरेंच्या शिलेदाराकडून, शिंदेंच्या शिलेदाराचा करेक्ट कार्यक्रम, मालेगावात ठाकरेंचं वर्चस्व”

0
202

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मालेगाव : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान पार पडले असून मालेगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

मालेगावमध्ये शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उपनेते अद्वये हिरे यांच्या पॅनलने जोरदार मुसंडी मारत 18 पैकी 17 जागावर दणदणीत विजय मिळवत बाजार समितीत स्पष्ट बहुतम मिळविलं.

ही बातमी पण वाचा : राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं, आता संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मंत्री दादा भुसे यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला असून त्यांना फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं.निवडणुकीचा निकाल जाहीर होताच हिरे समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी; काँग्रेसचा दारुण पराभव

जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम, इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

भावाचा बहिणीला छोबीपछाड; बाजार समिती धनंजय मुंडेंच्या ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here