मोहम्मद सिराज-युझवेंद्र चहलची घातक गोलंदाजी: कोलकाताचे आरसीबीसमोर 85 धावांचे लक्ष्य

0
199

दुबई : आजच्या आयपीएलच्या राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राॅयल चैलेंजर्स बेंगलोरसमेार 85 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमावत केवळ 84 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून कर्णधार इयाॅन माॅर्गनने सर्वाधिक 34 चेंडूत 30 धावा केल्या. तर लाैकी फरग्युसनने 16 चेडंत 19 धावा केल्या. बेंगलोरकडून मोहम्मद सिराजने 3, तर युझवेंद्र चहलने 2, तर नवदिप सैनी व वाॅशिंग्टन सुंदरने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

“…म्हणून प्रविण दरेकर यांना झाले अश्रू अनावर”

नाथाभाऊंच्या प्रवेशाने महाविकास आघाडीची ताकद वाढेल- गुलाबराव पाटील

पक्ष सोडताना कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, खडसेंनी मला व्हिलन ठरवलं- देवेंद्र फडणवीस

यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाखालचे दगड का निसटतायतं याकडे लक्ष्य द्या; मुख्यमंत्र्यांचा भाजपला सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here