एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

0
295

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

ठाकरे गटातील माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यां देखील शिंदे गटाची ढाल-तलवार हाती घेतली आहे.

हे ही वाचा : भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का; ‘या’ महिला नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

दरम्यान, पक्षात प्रवेश करताच त्यांना उपनेतेपद तसेच प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“काँग्रेसची यशस्वी खेळी! भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

“भर पत्रकार परिषदेत बोलताना, उदयनराजेंना अश्रू अनावर, म्हणाले, मेलो असतो तर बरं झालं असतं…”

राहुल गांधींवरील टीकेला आता काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, राज ठाकरेंनीच आपला मेंदू गहाण ठेऊन…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here