‘जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली’; शरद पवारांच्या त्या सभेवरून राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं

0
176

बारामती : ‘राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या सभेला आज एक वर्ष पूर्ण झालं. यावरुन राष्ट्रवादीने भाजपला चिमटे काढले आहेत.

‘जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली’, असं म्हणत राष्ट्रवादीने सोशल मीडियावर शरद पवारांच्या सभेतील फोटो शेअर केली आहेत.

त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते. त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नाहीत, अशी त्यांची दर्पोक्ती. ते म्हणाले, #शरदपवार संपले. पण 18 ऑक्टोबर 2019 रोजी साताऱ्यात साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावला, असंही राष्ट्रवादीने म्हटंल आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…आणि शिवसेना बॉलिवूड वाल्यांचे केस मोजत बसली आहे; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

मला खात्री आहे की एकनाथ खडसे भाजप सोडून जाणार नाहीत- पंकजा मुंडे

शिखर धवनचे नाबाद शतक, अक्षर पटेलचा झंझावात; दिल्लीची चेन्नईवर 5 विकेट्सनी मात

ये अजित दादा का स्टाईल है! नदी-ओढ्याभोवतीची अतिक्रमणं काढण्यावरुन अजित दादा म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here