कोलकाता नाईट रायडर्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

0
174

दुबई : आजचा आयपीएलचा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे.

आजच्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जातंय; मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सुरात सुर

…पण खिसे गरम करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?; चित्रा वाघ यांची यशोमती ठाकूरवर टीका

“साहेब तुम्ही लवकर राष्ट्रवादीत या”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here