आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : या निवडणुकीनंतर पवार कुटुंबीयांनी एकत्रित आलं पाहिजे. असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. या वक्तव्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे.
ही बातमी पण वाचा : …त्यामुळे बारामतीतून युगेंद्र पवार विजय होतील; ‘या’ मोठ्या नेत्याचं भाकीत
छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलतना ही इच्छा व्यक्त केली आहे. या निवडणुकीनंतर पवार कुटुंबीयांनी एकत्रित आलं पाहिजे. त्यांच्या राजकीय पक्ष, शिवाय राजकीय विचारसरणी याबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, त्यांच्या विधानांवरुन काळजी करण्याचं कारण नाही. शरद पवार हे कुटुंब तुटू देणार नाहीत. कुटुंब एकत्र राहिलं, तर आपल्यालाही आनंद होईल. सगळ्यांच्या घरात आनंद राहिला तर आपल्यालाही आनंद होतो.
महत्त्वाच्या बातम्या –
बापूसाहेब पठारे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज..
“राष्ट्रवादी शरद पवार गटानंतर, आता अजित पवारांनीही जाहीर केली यादी; ‘या’ नेत्यांना दिली संधी”
“भाजप, ठाकरे गट, पवार गटानंतर आता काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ‘या’ उमेदवारांना मिळाली संधी”