शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश

0
838

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे, अशातच शिवसेनेनं भाजपला धक्का दिलाय.

हे ही वाचा : आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

बाभूळगाव नगर पंचायतीचे माजी शिक्षण सभापती तथा भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनिल खोडे आणि त्यांच्या पत्नी ज्योती खोडे यांनी आमदार संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

शिवसेनेत पक्षप्रवेशाचं वादळ; अनेक युवा कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

“नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, राणेंचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला”

शरद पवार म्हणाले, माझ्या एका वाक्यामुळे शिवसेना-भाजपमधील अंतर वाढलं; चंद्रकांत पाटील म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here