आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. नार्वेकरांकडे सर्वोच्च न्यायालयाने ही जबाबदारी दिली आहे.
निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू आहे. निकालाचे ठळक मुद्दे विधानभवानामध्ये वाचले जाणार आहेत. या निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत.
ही बातमी पण वाचा : शाळेत मिळणार अंडी, दीपक केसरकर यांच्या निर्णयास भाजपचा विरोध
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल 10 जानेवारीला दुपारी चार वाजता लागल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. या निकालाची सविस्तर प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
अभिनेते किरण माने यांचा उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; प्रवेश करताच म्हणाले…
टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विश्वचषकला सुरूवात
“सुप्रिया सुळे अन् अमोल कोल्हेंना अजितदादांनी निवडून आणलं”