सुरक्षित अंतर हे पाळलं गेलंच पाहिजे- अजित पवार

0
165

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही काळापासून कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी म्हणून घालून देण्यात आलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत आहेत. याचाच प्रत्यय पुण्यातील कोविड सेंटरच्या कार्यक्रमातही प्रत्यय आला.

पुण्यातील या कार्यक्रमात माध्यमांच्या प्रतिनिधींनी कार्यक्रम संपल्यावर अजित पवार यांना गाठलं. त्यावेळी पत्रकारांच्या हाती असणाऱ्या वाहिनीच्या बूमवर त्यांनी स्वत: सॅनिटायझर मारलं आणि मग बोलण्यास सुरुवात केली.

दरम्यान, सुरक्षित अंतर हे पाळलं गेलंच पाहिजे. त्यामुळंच अजित पवार याची खास काळजी घेताना दिसत आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“गांधी हे केवळ एक कुटुंब नसून तो भारताचा डीएनए आहे”

कोट्यवधी लोकांच्या उपजिविकेचा प्रश्न, मंदिरं उघडा; शिवसेनेची मागणी

राहुल गांधी हे सक्षम, संयमी आणि संवेदनशील नेते; त्यांनी काँग्रेसचं नेतृत्व करावं- अशोक चव्हाण

“मी पद सोडायला तयार, एकत्र येऊन नवीन अध्यक्षांची निवड करा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here