आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मराठा आरक्षणा संदर्भात दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह प्रिटीशनवर आज सुनावणी होत आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबडकरांच्या विचारांचा संदर्भ देत आरक्षणाच्या मुद्द्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केलं आहे.
ही बातमी पण वाचा : “2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील”
माझा संविधानावर विश्वास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विचारातून सांगितलं आहे की, खुल्या वर्गातील आलेले आहे की 50 टक्के जागा असतील. या गुणवंतांसाठी ब्राह्मण, वैश्य, जैन आणि बौद्ध यांच्यासाठी असतील. जर कोणी गुणवंत असतील. त्या सगळ्या गुणवंतांसाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या कवच आहे, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.
माननीय सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च या देशाच्या जे पुस्तक आहे भारतीय संविधान… त्या संविधानाच्या पुस्तकानुसार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला 50 टक्के कवच निश्चित संरक्षण होईल, यांच्या मला खात्री आहे. डंके की चोट पर मला विश्वास आहे की, 50% च्या वर आरक्षणाची टक्केवारी जाणार नाही, असंही सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
छत्तीसगडचा किल्ला भाजपने काबीज कसा काबीज केला; काय होती रणनीती? वाचा सविस्तर
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार?; ही दोन नावं चर्चेत
तीन राज्यात भाजप महाविजयाकडे; काँग्रेसने मोठं राज्य गमावलं