जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर शरद पवार यांचा रागही वाढतोय- निलेश राणे

0
154

मुंबई : करोनाच्या प्रादुर्भावामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण मिळालं तरी जाणार नाही,” असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

“बातमीची हेडिंग वाचली तेव्हा वाटलं एमआयएम पक्षाचे ओवेसी बोलत आहेत. नंतर शरद पवार यांचं नाव दिसलं. एवढं मात्र खरं शरद पवार यांचं वय बघून कोणी काही बोलत नाही. पण जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर शरद पवार यांचा रागही वाढताना दिसत आहे, असं निलेश राणे म्हणाले.

दरम्यान, निलेश राणेंनी ट्विटरवरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

…अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल; राज ठाकरेंच मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरु आहे- शरद पवार

कोणी चंपा म्हणतं, तर कोणी टरबूज्या, पण आता खपवून घेऊ नका; चंद्रकांत पाटलांचे भाजप कार्यकर्त्यांना आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here