शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

0
146

मुंबई : “राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत” असं वक्तव्य भाजप केलं होतं यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

“आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपमधील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता पाच वर्षात भाजपपासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले, तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या, असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं, असं म्हणत  रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

दरम्यान, आतातरी राजकारण थांबवा!, असं रोहित पवारांनी  म्हटलं आहे

महत्वाच्या घडामोडी-

…अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल; राज ठाकरेंच मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरु आहे- शरद पवार

कोणी चंपा म्हणतं, तर कोणी टरबूज्या, पण आता खपवून घेऊ नका; चंद्रकांत पाटलांचे भाजप कार्यकर्त्यांना आदेश

ना आमचा शिवसेनेला प्रस्ताव, ना शिवसेनेचा आम्हाला- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here