उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची धमक नाही- रामदास आठवले

0
173

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची धमक नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते सोमवारी मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चेविषयी रामदास आठवलेंना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. पण ते पंतप्रधान होणे अशक्य आहे. पंतप्रधान होण्यासाठी संपूर्ण देशात पक्ष असावा लागतो. महाराष्ट्रातील 18 खासदारांच्या जीवावर देशाचा पंतप्रधान होणे अशक्य आहे, असं रामदास आठवले म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोनावर मात; अभिषेक बच्चनचे ट्विट

रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हातात, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात- देवेंद्र फडणवीस

मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट नारायण राणेंसारखा होतो; शिवसेनेचं चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र

ये दोस्ती…. हम नही तोडेंगे…; संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here