अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव; पालिकेने केला बंगला सील

0
194

मुंबई : अभिनेत्री रेखा यांचा सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा मुंबईमधील बंगला पालिकेकडून सील करण्यात आला आहे. त्याशिवाय रेखा यांच्या बंगाल्याच्या बाहेर पालिकेने नोटीसही जारी केली आहे.

रेखा यांचा बंगला वांद्रे येथील बॅडस्टॅंड भागात आहे. त्यांच्या घराची रक्षा करण्यासाठी कायम 2 सुरक्षा रक्षक तैनात असतात. त्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

दरम्यान, पालिकेकडून रेखा यांचा संपूर्ण बंगला सॅनिटाईझ करण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नंतर अभिषेकसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह

अमिताभ बच्चन यांना कोरोना; नानावटी रुग्णालयात केलं दाखल

विजयी उमेदवारांच्या यशात शिवसेना-भाजपचा वाटा; राष्ट्रवादी-काँग्रेसचे योगदान नाही- सुधीर मुनगंटीवार

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये फरक काय?; यावर शरद पवार म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here