आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेते उद्याच्या नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली होती. यासाठी एकनाथ शिंदे हे आज नागपुरात मुक्काम करणार असल्याची माहिती समोर आली होती. पण नागपूर विमानतळावर आज पुन्हा शिंदे आणि फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे तडकाफडकी मुंबईच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याला बीसीसीआयने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी”
ते अचानक मुंबईला रवाना का झाले? याबाबतची माहिती सध्या समजू शकलेली नाही.अजित पवार सत्तेत येताच शिवसेना आमदारांमध्ये धुसफूस सुरू झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे अचानक मुंबईला रवाना का झाले? याबाबतची माहिती सध्या समजू शकलेली नाही.
महत्त्वाच्या घडामोडी –
“मी, शरद पवार साहेबांसोबतच; अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या ‘या’ आमदाराचा निर्णय”
“एकनाथ शिंदेच्या बंडावेळी राष्ट्रवादी, भाजपसोबत सत्ता स्थापन करणार होती”