वाढदिवसाच्या दिवशीच अजिंक्य रहाणेकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक; म्हणाला…

0
301

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आज वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आदित्य. तु महाराष्ट्रासाठी घेत असलेले कष्ट पाहून आम्हाला तुझा अभिमान वाटतो, असं म्हणत अजिंक्य रहाणेने आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, तुला हे वर्ष सुखसमृद्धीचे जावो, असं ट्विट करत अजिंक्य रहाणेने आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“आदित्य ठाकरेंनी वाढदिवशी केली जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक असलेल्या बाळासाठी ‘ही’ मोठी मदत

“लॉकडाउन पुन्हा जाहीर केलेला नाही, अफवांवर विश्वास नका ठेऊ”- उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

हवा तेज चल रही है उद्धवराव, खुर्सी संभालो..; भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला

जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here