यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची राहत्या घरात घुसून हत्या

0
394

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

यवतमाळ : जिल्ह्यातील भांबराजा येथील एका शिवसेना पदाधिकाऱ्याची राहत्या घरात घुसून निघ्रृण हत्या करण्यात आली आहे. हा धक्कादायक घटनाक्रम गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडलाय.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या सुनील डिरवे यांच्यावर गोळीबार करण्यात आला नंतर कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. तीन अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून डिवरेंवर आधी तीन गोळ्या झाडल्या त्यानंतर कुऱ्हाडीने डिवरे यांच्यावर वार केले.

हे ही वाचा : नितेश राणे प्रकृती बिघडली; रुग्णालयात केलं दाखल

दरम्यान, 40 वर्षीय सुनील डिवरे हे स्थानिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय लोकप्रितिनिधी होते. ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकही होते. डिवरे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी पंचक्रोशीमध्ये वाऱ्यासारखी परसली आणि त्यांच्या घराजवळ गर्दी जमा झाली.

महत्वाच्या घडामोडी –

“जिथं अन्याय तिथं रूपाली ताई, बंड्या तात्या कराडकर विरूद्ध पोलिसांत केला गुन्हा दाखल”

“शेतकरी कुटूंब मारहाण प्रकरणी मनसेची आक्रमक भूमिका, ठाकरे सरकारला दिला इशारा”

“सांगलीत सैराट सिनेमाची पुनरावृत्ती, प्रेमविवाह केला म्हणून तरूणाला भोसकलं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here