“अहमदनगरमध्ये मनसेनं खातं उघडलं, शिरसाठीवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा भगवा झेंडा फडकला”

0
2276

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : राज्यातील विविध जिल्ह्यांतील नगरपंचायतींचे निकाल जाहीर होत असून मनसेनं औरंगाबादमध्ये आपलं खातं उघडलं आहे.

पाथर्डीतील शिरसाठवाडी ग्रामपंचायतीवर मनसेनं आपला झेंडा फडकवला आहे. सर्व 9 जागांवर मनसेच्या अविनाश पालवेंचं पॅनेल विजयी झालं आहे.

हे ही वाचा : “नगरपंचायत निवडणूकीचा निकाल आज होणार जाहीर, कोण मारणार बाजी?”

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

भाजप पदाधिकाऱ्याला जबर मारहाण; मतदानाच्या वादावादीतून झालंं भांडण

राणेंना रातोरात अटक करणार पोलिस आता का गप्प आहेत; नाना पटोले प्रकरणावरून फडणवीसांचा सवाल

औरंगाबादेत संत एकनाथ रंगमदिराचे खासगीकरण थांबवा, अन्यथा…; मनसेचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here