“लगीनघाई बरी नाही; नवरा-नवरीच्या झालेल्या फजितीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल; पहा व्हिडिओ”

0
831

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : आजकाल सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. असाच एक लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : “शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्येच आहेत, ते भाजप सोडून गेलेले नाहीत”

जेसीबी या मशीनचा वापर तत्काळ कामं करण्यासाठी करण्यात येतो. पण अशात जेसीबी आकर्षणाचं साधन बनली आहे. पण एका जोडप्यानं जेसीबीच्या टोपल्यात बसून काहीतरी अनोखा करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला.

या व्हिडीओत नवीन जोडपं चक्क जेबीसीच्या टोपल्यात बसून आनंद व्यक्त करत आहे. नवीन दाम्पत्य आपल्या मस्तीत वर बसलेलं असताना जेसीबीच्या चालकानं अचानक टोपलं खाली घेतलं आणि पाहता क्षणी जोडपं धाडकन वरून खाली आपटल्याची घटना कॅमेरॅत कैद झाली आहे. त्यामुळे या जोडप्याच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र होत आहे. पांढऱ्या रंगाच्या गाऊनमधील नवरी आणि ब्लॅक सुट परिधान केलेला नवरदेव यांना आपली मस्ती चांगलीच अंगलट आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच शिवसेना संपवायचं ठरवलेलं दिसतंय; चंद्रकांत पाटलांची टीका

तोरणा गडावरील विद्युतीकरणाचे अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here