आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सोलापूर : भाजपचे नेते अन् राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांचा हा दौरा त्यांचा चांगलाच चर्चेत राहिला.
ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीला मोठा धक्का: गोंदियाच्या नगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
राज्यातील शेतकरी सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. त्यातच शेतमालाला बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा थेट इशारा दिला होता. यामुळे या दौऱ्यापूर्वी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवानंद झळके यांना ताब्यात घेण्यात आले होते. आता भाजपच्या कार्यकर्त्यांनीच फडणवीस यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, सरकारविरोधात उपोषण करणार असल्याचं शिवानंद झळके यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘पाटील’ आडनावावरून उठलेल्या वादावर, आता गाैतमीनं पहिल्यांदाच सोडलं माैन, म्हणाली…
उपमुख्यमंत्री फेकण्यात तज्ज्ञ आहेत; नाना पटोलेंची टीका
“अजित पवारांनंतर, आता भावी मुख्यमंत्री म्हणून, नाना पटोले बॅनरबाजीवर झळकले, चर्चांना उधाण”