आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
शरद पवार यांनी टीआरपीसाठी राजीनामा दिला, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. तसेच मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देणार आणि मीच राजीनामा मागे घेणार. टीआरपी कसा मिळवायचा हे पवारांना माहिती आहे, असं म्हणत फडणवीस यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.
ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पक्षप्रमुखपदी?; ‘या’ दिवशी होणार शिक्कामोर्तब”
दरम्यान, शरद पवार म्हणाले होते की 4-5 राज्यातच भाजपची सत्ता आहे. पण त्यांना हे माहिती नाहीयं देशातील 16 राज्यात आमचं सरकार आहे. आणि इतर ठिकाणी प्रमुख विरोधीपक्ष भाजपच आहे. विरोधी पक्षनेते आमचेच आहेत, असा टोलाही फडणवीसांनी यावेळी शरद पवारांना लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त…; प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदेंनी स्वत: मातोश्रीवर पैसे दिले; शिंदे गटाच्या या आमदाराचा मोठा गाैफ्यस्फोट
“मोठी बातमी! भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दर्शविणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी”