Home महाराष्ट्र “मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का, या नेत्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

“मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का, या नेत्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार कंबर कसली असून ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता ठाकरेंची ताकद आणखी वाढणार आहे.

आता अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील भाजप नेत्यानं शिवबंधन हाती बांधलं आहे.

ही बातमी पण वाचा : “कंडका पडला, कोल्हापूरात सतेज पाटलांना मोठा धक्का, महाडिकांनी विजयी गुलाल उधळला”

भाजप युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रा. सरचिटणीस शशांक हरड, युवामोर्चा तालुकाध्यक्ष तेजस पडवळ, भाजप युवामोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रमोद निचिते, खरिवली ग्रामपंचायत नीता वातेस, उपसरपंच शिवानी हरड, यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, भाजपच्या या नेत्यांनी शिवबंधन हाती बांधल्यामुळं ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढण्यास मदत झाली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

अगरवाल-क्लासेनची शानदार खेळी व्यर्थ; निर्णायक सामन्यात दिल्लीचा हैदराबादवर 7 धावांनी विजय

“आघाडीत बिघाडी?; शरद पवारांच्या ‘त्या’ विधानामुळे ठाकरे गट-काँग्रेसची चिंता वाढली”

उध्दव ठाकरेंना बालेकिल्ल्याल्यातच मोठा धक्का; तीन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश