जयंत पाटील म्हणतात, मला मुख्यमंत्री व्हायचंय; यावर अजित पवार म्हणाले…

0
557

मुंबई :  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील  यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

“जयंत पाटील साहेबांनी जी इच्छा व्यक्त केली आहे, त्या इच्छेला मी पाठिंबा देतो”, असं म्हणत ‘बोलकं’ उत्तर अजित पवार यांनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेनेची भूमिका आग्रही आणि विषय भावनिक आहे, पण…”

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव; शिवसैनिक कर्नाटक पोलिसांना भिडले

इथे तांडव का नाही?; सामना अग्रलेखातून शिवसेनेचा भाजपला सवाल

“पराभव मान्य करा नाहीतर लोकंच तुडवतील एक दिवस”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here