“भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल”

0
218

बीड : विजयादशमीच्या मुहूर्तावर भक्ती गडावर दसरा मेळावा घेतल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोपावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावरगाव येथे रविवारी पार पडलेला दसरा मेळावा मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत योजन्यात आले होते. मात्र तरीही पंकजा मुंडे यांच्या अनेक समर्थकांनी यावेळी गर्दी केली होती. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मराठा आरक्षणावरील सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली”

“केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण”

“नारायण राणेंना शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील”

पावसाळा संपला तरी बेडकांचा डराव-डराव काही संपलेला नाही; विनायक राऊतांचा नारायण राणेंना टाेला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here