‘हा’ फोटो ट्विट करत निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

0
238

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे. या सुनावणीदरम्यान  महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयामध्ये झाल्याचा दावा करत भाजपचे नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी एका फोटोच्या शेअर केला आहे. या फोटोत एक व्यक्ती पडद्याआड लपून पाहत असल्याचं दिसत आहे. याला “आदित्य यांची सध्याची परिस्थिती” असं कॅप्शन दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“बेळगावातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद मिटला”

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या प्रकृतीत बिघाड, तत्काळ नागपूरच्या रूग्णालयात हलवलं

“बाळासाहेब थोरात खोटं बोलत आहेत, केंद्राने दूध भुकटी आयात केलेली नाही”

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं केंद्रिय मंत्र्याला पत्र, केली ‘ही’ महत्वाची विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here