आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात एकत्र आले. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे आणि फडणवीसांची सोबत विधान भवनात एंट्री झालीय. विधिमंडळात प्रवेश करण्याचं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचं टायमिंग एकच झालं. त्यामुळं दोन्ही नेते हसत हसत विधिमंडळात आलेत.
हे ही वाचा : शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी मोठी माहिती समोर, ठाकरे गटाला मिळाला मोठा दिलासा
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची सोबत एंट्री झाल्यावर, उलट सुलट चर्चा सुरु झाल्या. पण राजकीय दृष्ट्या एकत्र येण्यावरुन ठाकरे गट आणि भाजपच्या नेत्यांनीही इन्कार केलाय.
महत्त्वाच्या घडामोडी –
“राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिल्यानंतर अखेर सांगलीतील ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवलं”
‘एकदा हातात सत्ता द्या, मग महाराष्ट्र….; राज ठाकरेंचा जनतेला आवाहन