आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला होता.
तसेच ही युती कधी होणार?; य़ाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच आता युतीचा मुहूर्त समोर आला आहे.
हे ही वाचा : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मतभेद असल्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या….
शिवसेना-वंचित यांच्यातील युतीसाठी 23 जानेवारीचा मुहूर्त ठरला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला दोन्ही पक्षांची युतीची घोषणा होणार आहे.
दरम्यान, या युतीचा फायदा हा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गट आणि वंचितला होईल, असं म्हटलं जात आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
ठाण्यात एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला खिंडार ; ‘हा’ मोठा नेता शिंदे गटाच्या वाटेवर?
ठाकरे गटाची ऑफर स्विकारणार का?; पंकजा मुंडेंनी पहिल्यांदाच सोडलं माैन, म्हणाल्या…
“शिंदेंचा आता मनसेला दणका; ठाकरे गटानंतर आता मनसेच्या ‘या’ नेत्यानं केला शिंदे गटात प्रवेश”