आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सूरू आहे. यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात जोरदार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत.
मात्र अशातच राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू उमेश पाटील यांनी काल विधीमंडळातील भाजप कार्यालयात उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा : “कोल्हापूरमध्येही मनसेचा भगवा फडकला, उखळू ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात”
दरम्यान, उमेश पाटील हे सोलापूरच्या मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सोलापूर जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. मात्र, त्यांनी काल भाजप कार्यालयात जाऊन विखे पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
अजित पवार यांनी काढला उदय सामंत यांच्या सोबत फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जयंत पाटीलसे जो टकरायेगा, उसका करेक्ट कार्यक्रम हो जाएगा; विधानसभेत विरोधी पक्षाची जोरदार घोषणाबाजी
“धक्कादायक! सांगलीत खाजगी रूग्णालयात, रूग्णावर जादुटोण्याने उपचाराचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद”