कोकणात शिंदे गटाचा ठाकरे गटाला मोठा धक्का; महाडचा गड शिंदेंनी राखला

0
156

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रायगड : राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडल्या. यामध्ये कोकणात शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! परळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना मोठा धक्का

महाड या विधानसभा क्षेत्रात शिंदे गटाच्या शिवसेनेला 41 जागा मिळाल्या आहेत. अजित पवार गटाला 5, ठाकरे गटाला 7, शेकापला 3, ग्राम विकास आघाडीला 3 जागा मिळाल्या आहेत.

महाडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचं वर्चस्व कायम आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृतीबाबत मोठी बातमी, डॉक्टर म्हणाले….

मोठी बातमी! भाजप खासदाराच्या गाडीचा गडचिरोलीत भीषण अपघात

अखेर मनोज जरांगेनी उपोषण घेतलं मागं; राज्य सरकारला दिली 2 जानेवारीची डेडलाईन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here